समृद्ध ग्रंथसंपदा, नियतकालिके आणि डिजिटल संसाधनांच्या माध्यमातून ज्ञानाचा प्रसार करून समाजात वाचनाची आवड निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
❞
नगर वाचनालय, राजापूरच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले मनःपूर्वक स्वागत! सन १८६७ पासून ज्ञान, वाचनसंस्कृती आणि सामाजिक प्रबोधनाची परंपरा जपणारे नगर वाचनालय, राजापूर हे तालुक्यातील एक प्रतिष्ठित आणि शासनमान्य "अ" वर्गाचे ग्रंथालय आहे. गेली १६० वर्षे वाचनप्रेमी, विद्यार्थी, संशोधक आणि नागरिकांसाठी हे वाचनालय ज्ञानाचे समृद्ध केंद्र म्हणून कार्यरत आहे...
सविस्तर वाचा“वाचनातून ज्ञानाकडे एक पाऊल पुढे.”
"स्थापना वर्ष १८६७ पासून नगर वाचनालय, राजापूर हे ज्ञान, संस्कार आणि वाचन संस्कृतीचा प्रसार करणारे तालुका "अ" वर्गाचे शासनमान्य ग्रंथालय आहे.
नागर वाचनालय राजापूर हे सर्व वयोगटातील वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी समर्पित ज्ञानकेंद्र आहे. येथे ग्रंथसंपदा, दैनिके, नियतकालिके आणि डिजिटल संसाधने उपलब्ध करून दिली जातात.
विस्तृत ग्रंथसंपदा आणि संदर्भ पुस्तके उपलब्ध
दैनिके आणि नियतकालिके उपलब्ध
डिजिटल वाचन सुविधा आणि आधुनिक संसाधने उपलब्ध