सन १८६७ पासून ज्ञान, वाचन संस्कृती, समाज प्रबोधन आणि शैक्षणिक विकासासाठी सातत्याने कार्यरत.
नगर वाचनालय, राजापूर हे शासनमान्य तालुका "अ" वर्गाचे ग्रंथालय असून सन १८६७ पासून ज्ञान प्रसाराचे कार्य करत आहे. वाचन संस्कृती जपणे, आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे आणि समाजात बौद्धिक विकास घडविणे हे वाचनालयाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
१८६७
सन १९०३/०४
RTN E/13
६४०७००१
ग्रंथसंपदा
नियतकालिके
मुद्रित दैनिके
दुर्मिळ ग्रंथसंपदा
वाचनसंस्कृतीचे हक्काचे व्यासपीठ
दुर्मिळ पुस्तके, नियतकालिके, दैनिके आणि डिजिटल सेवा
आधुनिक इंटरनेट व डिजिटल वाचन सुविधा
मुलांसाठी स्वतंत्र वाचन विभाग
विद्यार्थ्यांसाठी शांत अभ्यासिका
कार्यकारी मंडळ
अध्यक्ष
उपाध्यक्ष